NGO Logo

Maharashtra Chitpavan Sangh, Pune

१९३७ पासून चित्पावन संघ समाजोपयोगी काम करीत आहे. वधूवर संस्था, कुल सम्मेलने, कुल वृत्तांत, विद्यार्थी सहाय्य, शिष्यवृत्या, चित्पावनातील गुणीजनांचा सत्कार, थोरांचे स्मृतिदिन, वासंतिक रसपान, चित्पावनांशी संबंधित कामांना मदत अश्या अनेक कामात संघ कार्य करीत आहे. 2018 साली सध्याच्या वास्तूचे पुनर्निर्माण करून २० हजार चौ फूट बांधकाम असलेली भव्य पाच माजली इमारत चित्पावानांसाठी उभी करण्याचे योजले आहे.

Social Causes

Financial Aid for needy for Education and Medical Services

Contact Us

1208, Mone Wada, Limaye Wadi, Sadashiv Peth, Pune 411030. Phone 020-24475836  Email: chitapvan.office@gmail.com