News


succulent

By Chitpavan || Apr 16 ||

श्री मुकुंदराव अभ्यंकर यांचे दुःखद निधन

संघाचे माजी अध्यक्ष, श्री मुकुंदराव अभ्यंकर यांचे ८९वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या कार्यकाळात संघाची बरीच कामे मार्गी लागली, त्यापैकी संघाची घटना दुरुस्ती. कामात प्रचंड शिस्त होती. भावपूर्ण श्रद्धांजली